Nature

Nature

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

 शासकीय कर्मचार्‍यांच्या धर्तीवर शिक्षकांनाही गृहकर्जासाठी अग्रिम रक्कम योजना लागू होणार.

वित्त विभागाने शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागवला.

मुंबई, दि. 01 ऑक्टोबर 2015 (प्रतिनिधी) : शासकीय कर्मचार्‍यांच्या धर्तीवर शिक्षकांनाही गृहकर्जासाठी अग्रिम रक्कम योजना लागू होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. वित्त विभागाने शिक्षण विभागाकडून तसा प्रस्ताव मागवला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना घरासाठी 20 ते 50 लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स पगार (गृहकर्ज) घेण्याची योजना सरकारने लागू केली आहे. शिक्षकांनाही ही योजना लागू करावी  अशी मागणी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी वित्त विभाग आणि शिक्षणाविभागाकडे केली होती.

हा लाभ मिळाला तर शिक्षकांना 20 ते 50 लाख रूपयापर्यंतचे अ‍ॅडव्हान्स सरकारी व्याजराने मिळू शकेल. शहरी भागात घरांच्या वाढणार्‍या विंत्र्मती पडवणार्‍या नाहीत. त्यामुळे शिक्षक मोठ्या शहरांच्या बाहेर रहायला जाऊ लागले आहेत. मुंबईतले शिक्षक तर कर्जत, कसारा, पनवेल आणि पालघर, बोईसर पर्यंत रहायला गेले आहेत. शिक्षकांना स्वतःचे घर घेता येत नाही. अशा शिक्षकांना या योजनेमुळे स्वतःचे घर घेऊन शहरात राहणे शक्य होईल, अशी अपेक्षा शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे  यांनी व्यक्त वेत्र्ली आहे.

शिक्षण विभागाने ही योजना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षवेत्र्तर कर्मचारी यांना तातडीने लागू करावी अशी शिक्षक भारतीची मागणी आहे. आधी घेतलेले कर्ज पेत्र्डण्यासाठीही या योजनेचा उपयोग होऊ शकतो असे मोरे यांनी सांगितले.
[10/2/2015, 10:09 AM] +91 95275 13280: 🌷🌹P R C दौरा बाबतअत्यंत महत्व पुर्ण सुचना 🌹🌷

🔷सर्व माध्यामिक, प्राथमिक शाळांसाठी🔷

🔳१) आपल्या हजेरीपटावर एकावेळी एकच स्वाक्षरी करावी

🔲२)हजेरीपटावरील संपुर्ण रकाने हजेरी भरतांनाच पूर्ण भरावेत, हजेरी P (present)आणि A(Absent) अशीच लिहावी

🔳३)वर्गात शै. साहित्य विषयवार लावुन ठेवावे,नसतील खरेदी किंवा हाताने करून लावणे बंधनकारक आहे ( दोरी,तार,किंवा चिकटुन लावावे ) वर्गातील शैक्षणिक साहित्य बाबत मुलांना माहिती असावी

🔲५)ज्ञानरचनावाद ह्या शब्दाचा अर्थ व उदा. सांगता यावे,आपण त्या दिवशीच्या पाठाची तयारी करून ठेवावी

🔳६)विज्ञान व गणित पेटीचा वापर करावा, कुलुपबंद ठेवु नये

🔲७) शालेय परिसर ,वर्ग ,कोपरे स्वच्छ ठेवावेत

🔳८)मुलांना गणवेशात ठेवावे जेवणापूरवी साबन,हात धुवुन,व रांगेत बसवावे, ताटाचा वापर करावा, श्लोक म्हणावा

🔲९) परिपाठ-प्रार्थना पुर्व तयारी करावी, दै नोदी ठेवावी माहेवारी नेहमी साठीच आवश्यक आहे

🔳१०)वार्षिकनियोजन, घटकनियोजन, मासिकनियोजन वेळापत्रक मु अ च्या स्वाक्षरी निशी वर्गातच असावे वर्गाची पाटी, वर्गशिक्षकाचेनाव, मु अ पाटी मु अ चे नाव असावे ,

🔳११) अप्रगत ची यादी मु अ कार्यलयात लावावी ,सुचनेचे अनुपालन झाले नाही जि प व प स सदस्याना यादी द्यावी ती आपली जबाबदारी राहिल

🔲१२)३२व ३३ नंबर रजिस्टर अद्यावत करुन ठेवावे,

🔳13)२००९/१० या शै वर्षापासुनचे सर्व किर्द,पासबुक,ठराव रजिस्टर, लाल कापडात ई स टाकुन सापडेल आशा ठिकाणी ठेवा ,चाबी विसरू नका,

🔲१४)स्वच्छता संकुल वापरात ठेवावे ,आहे त्या परिस्थितीत त्यावर नावे लिहुन ठेवा मुलाचे/मुलींचे

🔳१५)रेडिअो,टि व्हि ,कॉम्पुटर,व इतर साधनाचा वापर करत आसालतर ईतिव्रतात लिहुन ठेवावा ,काय दाखवले, का़य शिकविले, दिनांक वार असावे.

🔲१६)शाळेत 6 :45 ते 12 अाणि 10:00 ते 5 उपस्थित रहावे, मु अ नी कोणालाही 5 च्या आगोदर सोडु नये शाळेची वेळ विद्यार्थीना सांगता यावी

🔳१७)शाळेसमोर गाड्या लावु नयेत.कारण आपण मुख्यालयी राहतो.

🔲१९) सर्वात महत्वाचे सर्व अधिकारी आमदार,जि प ,पस सदस्य, यांना आदरयुक्त बोलावे,आवश्य तेवढेच बोलावे,विचारले तेवढेच सांगा,मला माहित नाही,मी मुअ नव्हतो,आजच ,काल परवाच चार्ज दिला ,घेतला,मी प्रभारी आहे असे काही म्हणु नका वेळ आहे माहिती करून ठेवा ,संकलन जवळ ठेवा,सर्व तयारी आजच करा विनाकारण फजिती नको.मु अ बोलत असतांना मध्ये च बोलू नये . आपला वर्ग सोडुन कार्यालयात जावु नये ..वर्गात फलकलेखन करावे विद्यार्थी पट,हजर,गैरहजर, तारीख लिहावी

🔳 20)शालेय पोषण आहार मेनुनुसार शिजवावा ,नमूना काढून ठेवावा, सर्व माल कोरडया ठिकाणी साफ करून ठेवा,expiry झालेला माल परत करा, दैनंदिन नोंदी करा, चव रजिस्टर. नोंदी ठेवा

🔲21)विशेष बाबी मु अ कार्यलयात असावे

🔳22)कार्यालयात सर्व समिति फलक अद्यावत करुन ठेवावे, सर्व समिति सभांचे इतिवृत नियमित करून ठेवा

🔲23)वार्षिक तपासणी मधील सूचनांचे पालन केलेले असावे

     ◀◾पुढे पाठवा◾▶
====================
--------------------🙏--------------------